Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत गिरगाव परिसरात चार मजली इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबईत गिरगाव परिसरात चार मजली इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबईत गिरगाव परिसरात चार मजली इमारतीला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

[ad_1]

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील गोमती भवन इमारतीला शनिवारी रात्री आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. एकूण ९ जणांचा वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली, याबाबत अद्यात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आगीच्या घटनेची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments