‘मी या पोरांचा बाप नाही,’ नवऱ्याचे ‘ते’ शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्….; सगळेच हादरले

0
21
‘मी या पोरांचा बाप नाही,’ नवऱ्याचे ‘ते’ शब्द ऐकताच पत्नीने नवजात जुळ्या मुलांना उचललं अन्….; सगळेच हादरले

स्थानिकांना सुरुवातीला बापानेच आपल्या मुलांची हत्या केली असा संशय वाटत होता. पण पोलिसांनी मुलांच्या आईची चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 
 
Source link