मित्राच्या मारहाणीत सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

0
17
मित्राच्या मारहाणीत सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय मिशन स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या प्रिन्सच्या मृत्यूचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीत प्रिन्सचा मृत्यू झाला. त्यानंतर १२ वर्षीय आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Source link