
या कर्मचाऱ्यांना कार चालवता येत नाही –
अनेक कर्मचारी असे आहेत, ज्यांना कार चालवता येत नाही. ते अजून गाडी चालवायला शिकत आहेत. एमके भाटिया यांनी सांगितले की, ज्यांना गाडी भेट दिल्या आहेत, त्यांनी रात्रंदिवस मेहनत करत ही कंपनी उभी केली आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते की, त्यांच्याकडे कार असावी, मी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यामुळे अन्य कर्मचाऱ्यांचे मालकही या दिशेने पाऊले टाकतील.








