Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील या महिला बस ड्रायव्हरचा VIDEO देशभर VIRAL, साडी नेसून मोठ्या...

महाराष्ट्रातील या महिला बस ड्रायव्हरचा VIDEO देशभर VIRAL, साडी नेसून मोठ्या दिमाखात चालवते बस

[ad_1]

इंस्टाग्रामवर मीनाच्या एक-एक व्हिडिओला लाखो लाईक्स व हजारो कमेंट्स येता. मीनाच्या एका व्हिडिओवर एका यूझरने लिहिले की, ‘भारतीय नारी सर्वात भारी. ‘ दूसऱ्याने लिहिले की,’ एक नंबर ताई, आई जगदंबा नेहमी तुझ्या सोबत आहे. तिसऱ्याने लिहिले की, तुझ्या साहसाला व हिंमतीला सलाम, हॅट्स ऑफ टू यू. दरम्यान अन्य एकाने लिहिले की, ‘ताई खूपच छान, मात्र आपल्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट जरूर घाल’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments