Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे...’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे…’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे…’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या…

[ad_1]

अभिनेत्री विशाखा सुभेदार हे मराठी मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आपल्या दमदार अभिनयानं आणि विनोदांनी प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं. विशाखा सुभेदार यांना ‘लाफ्टर क्वीन’ देखील म्हटलं जातं. ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. केवळ टीव्ही कार्यक्रम किंवा मालिकाच नाही, तर विशाखा सुभेदार यांनी अनेक चित्रपट आणि नाटकं देखील गाजवली. विनोदी अभिनयात हातखंडा असणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या गाजलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments