
सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी खुपच धक्कादायक दावा केला आहे की, त्यांनी पाच करोड रुपयांहून अधिक रोकडसह एक ‘कॅश कूरिअर’असीम दासयांना पकडले आहे. ईडीचा दावा आहे की,असीम दास याने सांगितले की, महादेव बेटिंग ॲपच्या (Mahadev betting app) प्रवर्तकांनी आतापर्यंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिले आहेत. याची चौकशी केली जात आहे.







