‘मला पक्षातून काढलं तर करोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,’ भाजपा आमदाराची जाहीर धमकी

0
17
‘मला पक्षातून काढलं तर करोना काळातील सगळे घोटाळे उघड करेन,’ भाजपा आमदाराची जाहीर धमकी

कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे. 
 
Source link