Sunday, August 30, 2026
Homeमनोरंजनमलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? 'ही' पोस्ट सर्व काही सांगून जाते!

मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? ‘ही’ पोस्ट सर्व काही सांगून जाते!

मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? ‘ही’ पोस्ट सर्व काही सांगून जाते!

[ad_1]

इतकंच नाही तर, अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मलायकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट केलेली नाही. आता मलायका कामात व्यस्त असेल असं म्हणावं, तर तिने यादरम्यान एक खोचक पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘माझं अशा लोकांवर प्रेम आहे, ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि माझ्या पाठीमागेही विश्वास ठेवू शकते.’ आता मलायकाच्या या पोस्टचा अर्थ कुणालाच लागत नाहीये. मात्र, पोस्ट वाचून सगळेच चकित झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments