मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी…

0
14
मराठी मनोरंजन विश्वातही ‘फिल्मफेअर’ पुरस्कारांचा कल्ला! कुणी मारली बाजी? पाहा विजेत्यांची यादी…


हिंदी मनोरंजन विश्वात फिल्मफेअर पुरस्काराबद्दल अनेक चर्चा असतात. मात्र, मराठीत काही काळापूर्वी या सोहळ्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. मात्र, अभिनेता रितेश देशमुख याने पुन्हा एकदा या सोहळ्याला ग्लॅमर मिळवून दिलं आणि पुन्हा एकदा या सोहळ्याची सुरुवात करून, त्याने मराठी कलाकारांसाठीही फिल्मफेअरचे दरवाजे उघडले. या पुरस्कार सोहळ्यात मिळणारी ती मानाची ‘ब्लॅक लेडी’ आपल्याकडे असावी, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. नुकताच मराठी मनोरंजन विश्वात फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे.



Source link