मराठमोळी अभिनेत्री करतेय IPLचे होस्टिंग, स्वत: शेअर केला Video

0
15
मराठमोळी अभिनेत्री करतेय IPLचे होस्टिंग, स्वत: शेअर केला Video


आयपीएलचे १७वे हंगाम सध्या सुरु आहे. पहिल्या दिवसापासूनच आयपीएल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी होताना दिसत आहे. तसेच आयपीएलचे सूत्रसंचालन हे हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमध्ये होताना दिसत आहे. मराठी भाषेसाठी काही दिग्गज मराठी कलाकार आणि खेळडूंना घेतले जाते. आयपीएलच्या १७ व्या हंगामासाठी मराठमोळ्या अभिनेत्रीवर सुत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर सूत्रसंचालन करतानाचा अनुभव शेअर केला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? चला जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे…



Source link