Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनगौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे...

गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

गौरी नलावडेच्या कामाविषयी

अभिनेत्री गौरीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने एकदम हटके भूमिका साकारली. त्यापूर्वी तिने ‘टर्री’, ‘कान्हा’, ‘अधम’, ‘फॅमिली कट्टा’, ‘द ब्रोकन टेबल’ या काही चित्रपटांमध्ये काम केले. गौरी यासोबतच काही हिंदी चित्रपटांमध्ये ही झळकली होती. गौरीच्या आगामी चित्रपटाविषयी सध्या कोणती माहिती समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments