Wednesday, August 26, 2026
Homeमनोरंजनमनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले 'हे'...

मनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले ‘हे’ उत्तर

मनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले ‘हे’ उत्तर

[ad_1]

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे मनोज वाजपेयी. त्यांची प्रत्येक भूमिका ही काही तरी हटके असते. त्यामुळे मनोज यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. मनोज हे कायम त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मनोज हे हिंदू आहेत, तर त्यांची पत्नी ही मुस्लीम आहे. एकदा त्यांच्या मुलीने आई-वडीलांचा धर्म जाणून घेऊन तिचा धर्म कोणता असा प्रश्न मनोज यांना केला होता. आता मनोज यांनी लेकीला नेमकं काय उत्तर दिलं चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments