मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पुणेकरांना साद

0
1
मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पुणेकरांना साद


पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोससिएशन, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ या संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे.



Source link