
मध्य प्रदेशात मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडियावर लाऊडस्पीकरवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत लिहिले की, यामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.







