भर समुद्रात ४० तासांचा थरार.. भारतीय नौदलाने ३५ सोमालियन समुद्री चाचे जेरबंद करून आणले मुंबईत

0
20
भर समुद्रात ४० तासांचा थरार.. भारतीय नौदलाने ३५ सोमालियन समुद्री चाचे जेरबंद करून आणले मुंबईत

नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाता जेरबंद करण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन २३ मार्च रोजी मुंबईत परतले. भारतीय कायदा व समुद्री चोरी विरोधी अधिनियम २०२२ नुसार या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल. समुद्री चाच्यांना स्थानिक पोलिसांकडे सोपवले आहे.

Source link