भरधाव टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट दरीत कोसळली, १४ प्रवासी जखमी, पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरील घटना

0
1
भरधाव टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट दरीत कोसळली, १४ प्रवासी जखमी, पुणे- मुंबई एक्स्प्रेसवरील घटना


Pune-Mumbai Expressway: सांगोल्याहून मुंबईकडे जात बसला अपघात झाला. या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले. ही घटना आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.



Source link