Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनबॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल...

बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल प्लेलिस्ट?

बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल प्लेलिस्ट?

[ad_1]

रंग बरसे भीगे चुनरवाली

१९८१मध्ये रिलीज झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि राजीव कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणे ऐकल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments