Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेत आढळले चकली, चिवडा अन् लाडू, पाहा...

बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; बॅगेत आढळले चकली, चिवडा अन् लाडू, पाहा VIDEO

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून प्रचारासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने उमेदवार व नेत्यांचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा सुरू आहे. महायुती व महाआघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख नेत्याच्या राज्यभर सभा होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दोन वेळा तपासणी झाल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. आता अन्य राजकीय नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments