Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनबाईकवरून आले आणि गाडीच्या काचा फोडल्या! प्रसिद्ध अभिनेत्रीवर गुंडांनी केला हल्ला; व्हिडीओ...

बाईकवरून आले आणि गाडीच्या काचा फोडल्या! प्रसिद्ध अभिनेत्रीवर गुंडांनी केला हल्ला; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

[ad_1]

Actress Payel Mukherjee Attacked : बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीवर कोलकात्याच्या सदर्न अ‍ॅव्हेन्यू येथे दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी हल्ला केला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लाईव्ह करताना आपली व्यथा सांगितली आहे. या लाईव्ह व्हिडीओमध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पायल मुखर्जी आपले अश्रू पुसताना देखील दिसत आहे. या घटनेत आपल्या कारच्या काचा कशा तुटल्या आणि परिस्थिती कशी बिघडू शकली असती, हे अभिनेत्री दाखवत आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक आता आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments