Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनबनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये नवे वळण

बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये नवे वळण

बनीने आकाशला दिला बाबा म्हणून आवाज, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये नवे वळण

[ad_1]

बनीने पाहिला आकाशचा फोटो

बनीला शाळेत आई बाबांवर निबंध लिहून आणायला सांगितलेला असतो. त्यामुळे तो वसूकडे हट्ट धरतो की बाबांची ओळख सांग. हे सर्व होत असताना बेबी काका आकाशचे फोटो घेऊन सुधीरकडे आलेले असतात. सुशीला आणि सुधीर आकाशचे फोटो गुपचूप वसूच्या खोलीत ठेवतात. ते फोटो बनीच्या हाती लागतात. आकाशचे फोटो बघून हाच आपला बाबा असल्याचे त्याला वाटते. दुसऱ्या दिवशी बनी भररस्त्यात आकाशला पाहून फोटोवले बाबा म्हणून हाक मारतो. आता काय होईल जेव्हा आकाश बनीची ही हाक ऐकणार? वसू बनीला कसे समजावणार ? कसे जुळेल आकाश आणि वसूच नाते ? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments