फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोमध्ये ३० लाख कुत्र्यांची कत्तल होणार? कारण ऐकून डोक्याला हात लावाल!

0
6
फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोमध्ये ३० लाख कुत्र्यांची कत्तल होणार? कारण ऐकून डोक्याला हात लावाल!

Morocco to cull 3 million stray dogs : फिफा वर्ल्डकप २०३० चे यजमानपद मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल भुषवणार आहेत. या स्पर्धेपूर्वी मोरोक्को सरकारने एक मोठी आणि विचित्र घोषणा केली आहे. या निर्णयावर आता जगभरातून टीका होत आहे. खरं तर, मोरोक्कोने फिफा विश्वचषकाआधी देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची योजना जाहीर केली आहे.

Source link