फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

0
20
फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?

Maharashtra Politics : विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटल्यानंतरही अद्याप राज्यात मंत्रिमंडळाची आकाराला आलेलं नाही. काही महत्त्वाची खाती व काही मंत्र्यांच्या नावावरून वाद असल्यानं हा खोळंबा सुरू आहे. त्यासाठी आज दिल्लीत बैठक होणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या बैठकीकडं पाठ फिरवल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Source link