प्रेम, धोका अन् बदला; दुसऱ्याशी लग्न करणाऱ्या प्रियकरावर भरमंडपातच प्रेयसीने फेकले ॲसिड

0
23
प्रेम, धोका अन् बदला; दुसऱ्याशी लग्न करणाऱ्या प्रियकरावर भरमंडपातच प्रेयसीने फेकले ॲसिड


याप्रकरणी बांसडीह रोड पोलीस चौकीचे प्रभारी निरीक्षक अखिलेश चंद्र पांडे यांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास केला जात आहे. तरुणीला महिलांनी पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसते की, काही महिला तरुणीला पकडून नेत आहेत. महिला तिच्या केसांना पकडून रस्त्यावरून नेत आहेत. पोलीस अधीक्षक ए. के. झा यांनी सांगितले की, तरुणीने नवरदेवाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावेळी लग्न मंडपात उपस्थित असलेल्या गावातील अन्य एकाला भाजले आहे. तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली जात आहे. दाखल तक्रारीनुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



Source link