Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन'प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात', डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

‘प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात’, डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

‘प्रायवेट पार्टवर ते उगाच झूम करतात’, डान्सर नोरा फतेहीने साधला पापाराजींवर निशाणा

[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पापाराजींसोबत जुळून घेणे कलाकारांची गरज किंवा मजबूरी ठरली आहे. अनेकदा कलाकार हे फोटोग्राफर्सच्या वागण्याला कंटाळलेले असतात. काही दिग्गज कलाकारांनी तर पापाराजींवर संताप व्यक्त केला आहे. अनेकदा पापाराजी हे महिला अभिनेत्रींच्या मागेच फिरताना दिसतात. मग ते जीम बाहेर असो किंवा एखाद्या रेस्टॉरंट बाहेर पापाराजी कायमच उपस्थित असतात. अभिनेत्रींना मनाविरुद्ध फोटोला पोझ द्यावी लागते. आता यावर डान्सर नोरा फतेहीने प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments