Stalls For womens st Bus Stand : राज्यातील बसस्थानकांवर १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल तसेच महिला बचत गटांना प्रत्येक बसस्टँडवर एक स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.