‘पुष्पा २’चे कलेक्शन वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अल्लू अर्जुनला अटक केली- राम गोपाल वर्मा

0
6
‘पुष्पा २’चे कलेक्शन वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अल्लू अर्जुनला अटक केली- राम गोपाल वर्मा


चित्रपट निर्माता आणि अभिनेता राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयांवर मत मांडताना दिसतात. आता त्यांनी ‘पुष्पा २: द रूल’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर भाष्य केले आहे. अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी अंतरिम जामिनावर सुटका केली. या वृत्तावर प्रतिक्रिया देताना रामगोपाल वर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले आहे.



Source link