Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या...

पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू

[ad_1]

Pune- Pandharpur highway Accident : कास पठार फिरण्यासाठी गलेल्या चौघांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत हे चौघे ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे – पंढरपूर मार्गावर लासूर्णे येथून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आज रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments