Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे : तरुणाला घरी बोलावून अल्पवयीन मुलींची दारू पार्टी; नशेत १६ वर्षीय...

पुणे : तरुणाला घरी बोलावून अल्पवयीन मुलींची दारू पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

[ad_1]

ज्या मुलीने या तरुणाला बोलावले होते ती सुद्धा बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न केला असता ती सुद्धा नशेत असल्याचे समजले. याची माहिती तिच्या आई-वडिलांना दिल्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारू पार्टीनंतर मुलींनी उलट्या केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments