पत्नी कामावर जाताच घरात झोपलेल्या 17 वर्षीय तरुणाच्या डोक्यात सिंलेडर घातला, नंतर बेडवर बसून….; शेजारीही हादरले

0
1
पत्नी कामावर जाताच घरात झोपलेल्या 17 वर्षीय तरुणाच्या डोक्यात सिंलेडर घातला, नंतर बेडवर बसून….; शेजारीही हादरले



मंगळवारी सकाळी गुलाबी बाग पोलीस ठाण्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने अंध मुघल परिसरातील एका घराच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली. 
 



Source link