पती व प्रियकराने मिळून केली महिलेची ‘दृश्यम’ स्टाईल हत्या, खुनाची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

0
1
पती व प्रियकराने मिळून केली महिलेची ‘दृश्यम’ स्टाईल हत्या, खुनाची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले


छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात एका २८ वर्षीय महिलेची तिचा माजी पती आणि तिच्या सध्याच्या प्रियकराने मिळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दृश्यम हा बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर खून कसा करायचा आणि तिचा मृतदेह दफन कसा करायचा हे शिकल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली.



Source link