- Marathi News
- Opinion
- Column By Pt. Vijayshankar Mehta, Tulsidasji’s Great Contribution To Humanity, Ruling The Mind
23 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
या काळात मानवी मन दु:खी-कष्टी आहे. सतत अशा घटनाकानावर येत आहेत की त्या ऐकून आणि वाचून मनात भीतीही निर्माणहोते आणि चिंतादेखील वाढते. टीव्ही आणि मोबाइल आले आणित्यांनी आपले प्रभाव दाखवून दिले. त्यांच्यामुळेही मानवी मन त्रस्तझाले. पण त्या वेळी आपल्याकडे समज नव्हती की आपणसावधगिरी बाळगावी. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या या युगातआपण थोडे जागरूक व्हायला हवे.
आज माणसांनी वाचणे आणिलिहिणे जवळपास थांबवले आहे. आज तुलसीदासजींची जयंतीआहे. यानिमित्ताने आपली मुले दोन ग्रंथ रामचरितमानस आणिभगवद्गीता वाचतील एवढा तरी प्रयत्न आपण करावा.तुलसीदासजींनी रामचरितमानस लिहून मानवी मनासाठी एक अत्यंतसुंदर कार्य केले आहे. त्यांनी अनेक प्रसंगांमध्ये आदर्शाला वास्तवावरविजय मिळवून दिला. रामचरितमानसची सर्वात मोठी भाषा-शक्ती हीआहे की त्यात लोकोक्ती आणि म्हणी अत्यंत सोप्या पद्धतीने सादरकेल्या आहेत. काही दोहे आणि चौपाया तर भारतीय मनात इतक्याखोलवर बसल्या आहेत .






