पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: कुणाचे भले करण्यात विलंब‎ नकाे, कुणाचे वाईट करू नका‎

0
66
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  कुणाचे भले करण्यात विलंब‎ नकाे, कुणाचे वाईट करू नका‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Don’t Delay In Doing Good To Anyone, Don’t Do Evil To Anyone

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एखादा व्यक्ती त्याच्या कठीण काळात मदतीसाठी आपल्याकडे‎आला. पण ते काम आपल्या मर्यादेबाहेर वाटल्यास त्यास ताबडतोब‎उपाय सापडेल अशा ठिकाणी पाठवा. गरुडला असा भ्रम होता की मी‎श्री रामांना मुक्त केले आहे. ते नारदांना भेटले.

नारदांना वाटले की ते‎त्याला समजावून सांगू शकणार नाहीत. म्हणून ते गरुडास म्हणाले-‎‘महामोह उपजा उर तोरें। मिटिहिं न बेगि कहें खग मोरें।’ हे गरुड,‎तुमच्या हृदयात एक मोठा माेह निर्माण झाला आहे. माझ्या‎स्पष्टीकरणाने ताे दूर होणार नाही. म्हणून तुम्ही ब्रह्माकडे जा. उपाय‎सापडेल.

या घटनेवरून शिकले पाहिजे की बरेच लोक संकटाच्या‎वेळी आपल्याकडे येतील. म्हणून ताबडतोब निर्णय घ्या की आपण‎यावर उपाय शोधू शकू का? नसल्यास त्यास गुंतागुंतीचे करू नका.‎बऱ्याच वेळा असे घडते. आधीच ती व्यक्ती अडचणीत असते. मूळ‎समस्या वाढू नये.



Source link