निवडणूक हंगामात राज्यात पैशांचा महापूर! तपास यंत्रणांनी २४ तासात जप्त केली ५२ कोटींची मालमत्ता

0
16
निवडणूक हंगामात राज्यात पैशांचा महापूर! तपास यंत्रणांनी २४ तासात जप्त केली ५२ कोटींची मालमत्ता

यात इन्कमटॅक्स डिपार्टमेन्ट विभागाने तब्बल ३०, ९३, ९२, ५७३ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर रेव्हयून्यू इन्टेलिजन्स विभागाने ८,३०,८४,८७८ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर पोलिसांनी ८, १०,१२,८११ मालमत्ता जप्त केली आहे. नार्कोटिस्ट कन्ट्रोल ब्युरोने २,५०,००,००० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १,७५,००,३९२, तर कस्टम डिपार्टमेंटने ७२,६५,७५४ रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Source link