Wrestler Vikram Parkhi Death : विक्रमचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होतं. घरात लग्नाची धामधून सुरू होती. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. विक्रमच्या मृत्यूने पारखी कुटुंबाच्या लग्नघरावर शोककळा पसरली आहे.