Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन"ना मी गांधी पाहिले ना नथुराम गोडसे", शरद पोंक्षेंच्या त्या पोस्टवर संजय...

“ना मी गांधी पाहिले ना नथुराम गोडसे”, शरद पोंक्षेंच्या त्या पोस्टवर संजय मोने असे का म्हणाले?

“ना मी गांधी पाहिले ना नथुराम गोडसे”, शरद पोंक्षेंच्या त्या पोस्टवर संजय मोने असे का म्हणाले?

[ad_1]

काय आहे संजय मोने यांची कमेंट?

“मी त्यात काम करतो आहे, विनाअट कारण शरदने नथुराम गोडसेचे काम करताना आणि असंख्य अडचणीचा सामना करतांना कुठल्याही तथाकथित रंगकर्मींकडे “मी व्यक्त होतोय, मला उचलून धरा”असं कधीही सांगितलं नाही. थोडक्यात नथुराम गोडसे सादर करताना तो महात्मा गांधींचं वचन अवलंबत होता. “एकला चालो रे!” याहून गंमत काय असणार आहे? व्यक्तिशः मी त्या सगळ्या गोष्टींच्या तत्वांशी सहमत नाही पण ना मी गांधी पाहिले ना मी नथुराम गोडसे पाहिले…त्यामुळे न पाहिलेल्या लोकांच्या बाबतीत काही बोलणे हे गैरलागू आहे.शेवटी शरद पोंक्षे हा माझा मित्र आहे आणि त्याच्या मुलाच्या चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी एक मैत्रीबंधन आहे” अशी कमेंट संजय मोने यांनी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments