Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रनाशिक हळहळलं! ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, धक्क्याने आईनेही सोडला जीव, १५ दिवसांनी...

नाशिक हळहळलं! ९ वर्षीय मुलीचा मृत्यू, धक्क्याने आईनेही सोडला जीव, १५ दिवसांनी वडील अन् मुलाचा आढळला मृतदेह

[ad_1]

१५ दिवसात मुलगी व पत्नीच्या मृत्यूने तुषार महाजन याना मोठा धक्का बसला होता. या डोंगराएवढ्या धक्क्यातून सावरण्यासाठी या बाप-लेकांना नातेवाईकांनी खूप धीर देण्याचा प्रयत्न केला. या दु:खातून बाहेर पडून स्वत:ला सावरा, मुलाकडे लक्ष द्या, अशी विनवणी सर्वांनी केली. मात्र मुलगी व पत्नी गेल्याचा आघात त्यांच्या मनावर खोलवर गेला होता. दोन दिवसापूर्वू दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments