Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रनवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी! गणेश नाईक यांना उमेदवारी मिळूनही मुलानं दिला राजीनामा,...

नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी! गणेश नाईक यांना उमेदवारी मिळूनही मुलानं दिला राजीनामा, तुतारी फुंकण्याची तयारी

[ad_1]

belapur vidhan sabha : भारतीय जनता पक्षानं पहिल्याच यादीत गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही त्यांच्या घरातील बंडखोरी रोखण्यात त्यांना आणि पक्षाला अपयश आलं आहे. नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments