Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजन‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ते ‘पटना शुक्ला’; मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर...

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ते ‘पटना शुक्ला’; मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर होणार धुमाकूळ!

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ते ‘पटना शुक्ला’; मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर होणार धुमाकूळ!

[ad_1]

इन्स्पेक्टर ऋषी

हॉरर आणि क्राईम वेब सीरिज पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘इन्स्पेक्टर ऋषी’ ही सीरिज रिलीज होत आहे. ही सीरिज २९ मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम केली जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये नवीन चंद्र मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सीरिज तामिळ, तेलुगू, हिंदी आणि इतर दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments