देशात २०३४ पर्यंत शक्य नाही ‘वन नेशन, वन इलेक्शन’! बिलामद्धे नेमकं काय आहे? वाचा

0
6
देशात २०३४ पर्यंत शक्य नाही ‘वन नेशन, वन इलेक्शन’! बिलामद्धे नेमकं काय आहे? वाचा


One Nation One Election Bill : देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या दिशेने मोदी सरकार वेगाने वाटचाल करत आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत मांडले जाईल. वन नेशन वन इलेक्शनसंदर्भात मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल १४ मार्च रोजी सादर केला. एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावित विधेयकात २०३४ पासून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.



Source link