Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रदूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.. राज्य सरकारकडून प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान जाहीर

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.. राज्य सरकारकडून प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान जाहीर

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.. राज्य सरकारकडून प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान जाहीर

[ad_1]

Milk Farmers: राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायींच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ही घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ही योजना सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे. ही योजना १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ कालावधीदरम्यान लागू केली जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments