मयंक (वय ९), हिमांशी (८), हिमांक (६) आणि मानसी (४) अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व सख्खे भाऊ बहिणी आहेत. चारही मुलांचे मृतदेह पाहून आई शिवदेवीसह कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.