Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रदुर्दैवी..! नायलॉन मांजाने बोरीवलीत तरुणाचा घेतला बळी, नाशिकमध्येही दोघांचा कापला गळा

दुर्दैवी..! नायलॉन मांजाने बोरीवलीत तरुणाचा घेतला बळी, नाशिकमध्येही दोघांचा कापला गळा

[ad_1]

राज्यासह देशभरात आज मकर संक्रातीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त पंतग उडवण्याचीही लगबग सुरू आहे. मात्र पतंगासाठी वापरण्यात येणारा चिनी नायलॉन मांजा पक्षी, प्राण्यांसोबत नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नायलॉन मांजाने जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढहोत असतानाच मुंबईच्या बोरीवली भागात मांजाने गळा कापून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकमध्येही नायलॉन मांजाने गळा कापण्याच्या दोन घडल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments