दिल्ली मेट्रोनंतर आता नमो भारत रॅपिड ट्रेनमध्ये महिलांनी लगावले ठुमके, VIDEO झाला व्हायरल

0
18
दिल्ली मेट्रोनंतर आता नमो भारत रॅपिड ट्रेनमध्ये महिलांनी लगावले ठुमके, VIDEO झाला व्हायरल

व्हायरल व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत असून अनेक युजर्सनी याला विरोधही केला आहे. एका यूजरने लिहिले की, मेट्रोमध्ये असे कृत्य करणे योग्य नाही. अन्य एका यूजरने लिहिले की, असे करून मेट्रो बंद करायचीय का, या पोस्टवर अनेक युजर्स गंमतीशीर रिएक्शन देत आहेत.

Source link