Friday, August 28, 2026
Homeमनोरंजन'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

‘तुला पाहते रे’ मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहाते रे’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या मालिकेत सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार, शिल्पा तुळसकर, आशुतोष गोखले, सोनल पवार, गार्गी फुले, संदेश जाधव हे कलाकार दिसले होते. या मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते. पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेतील अभिनेत्री पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments