तुम्ही देशसेवेत बिझी असाल, पण… बजरंग पुनियानं पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आहे काय?

0
13
तुम्ही देशसेवेत बिझी असाल, पण… बजरंग पुनियानं पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आहे काय?

दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंग यांच्या निषेधार्थ आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर त्याने ही माहिती दिली. बजरंगला २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच बजरंग खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित आहे.

Source link