Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रतब्बल ३३ वर्षांनी उपराजधानी नागपूरला शपथविधी सोहळ्याचा मान! १९९१ मध्ये छगन भुजबळांनी...

तब्बल ३३ वर्षांनी उपराजधानी नागपूरला शपथविधी सोहळ्याचा मान! १९९१ मध्ये छगन भुजबळांनी घेतली होती मंत्रिपदाची शपथ

तब्बल ३३ वर्षांनी उपराजधानी नागपूरला शपथविधी सोहळ्याचा मान! १९९१ मध्ये छगन भुजबळांनी घेतली होती मंत्रिपदाची शपथ

[ad_1]

Maharashtra Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून बहुप्रतिक्षेनंतर आज रविवारी (दि १५) महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी नागपूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी नागपूरमध्ये करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. नागपूरमध्ये मोठ्या संख्येने मंत्री शपथ घेण्याची ही पहिली वेळ नसली तरी या पूर्वी देखील नागपूरमध्ये छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments