Saturday, August 15, 2026
Homeक्रीडाटीम इंडियाचा विजय पचला नाही, बांगलादेशी सनकी चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक

टीम इंडियाचा विजय पचला नाही, बांगलादेशी सनकी चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक

टीम इंडियाचा विजय पचला नाही, बांगलादेशी सनकी चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक

[ad_1]

Saff U19 Championship 2024 Final : भारत आणि बांगलादेश महिला संघातील SAFF अंडर-१९ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपची फायनल १-१ अशी बरोबरी संपली. यानंतर सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. पेनल्ट शुटआऊटमध्येही सामना बरोबरीत सुटला. यानंतर पंचांनी सामन्याचा निकाल टॉस करून लावण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments