ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या ‘देवरा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

0
2
ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या ‘देवरा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी


Devara Part 1 Box Office Collection Day 1: दिग्दर्शक कोरतला शिवाचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘देवरा-पार्ट १’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली होती. अखेर शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. ज्युनिअर एनटीआरने ६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या सोलो चित्रपटाच्या माध्यमातून वर्चस्व गाजवले आहे. आता या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link