Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?;...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला फडणवीसांचा विरोध का? त्यांच्या मनात इतका द्वेष का?; संजय राऊत यांचा सवाल

[ad_1]

Sanjay Raut slams devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या घोषणेची खिल्ली उडवत आहेत,’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘फडणवीसांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का,’ असा सवालही त्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments